Home/About Us.
नमस्कार मी मयूर कस्तुरे ,
मी गेली १3 वर्षे विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील स्पर्धा परीक्षा क्षेत्रात काम करत आहे . स्पर्धापरीक्षांमुळे विद्यार्थ्याच्या मानसिक , शैक्षणिक, आणि करिअर च्या आयुष्यावर होणारे परिणाम यावर अभ्यास करत आहे.
आत्तापर्यन 85000+ विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून वयक्तिक मार्गदर्शन झालेले आहे.त्यामुळे माझ मिशन आहे कि महारष्ट्रातील 1000000 + विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्याची संधी मला मिळाली .....
संपर्क साधा
घडवा आयुष्य पाल्याच स्पर्धापरीक्षांमधून!